देवा – एक अतरंगी !
मुंबई गुरुवार २१.१२.२०१७ रोजी अंधेरी PVR ICON येथे देवा - एक अतरंगी या सिनेमाचा प्रेमियर पार पडला. या प्रीमियर ला निर्माते प्रदीप चक्रवर्ती,प्रतीक चक्रवर्ती ,दिग्दर्शक मुरली नाल्लापा आणि अंकुश चौधरी, तेजस्विनी पंडित ,स्पृहा जोशी यां चित्रपटांच्या कलाकारांबरोबर अनेक सुप्रसिद्ध कलाकारांनी देखील हजेरी लावली आणि सर्व कलाकार देवा - एक अतरंगी बघण्यासाठी खूप उत्साही होते, त्याचवेळी टिपलेले काही क्षण.