मराठी मनोरंजन विश्वाच्या अस्मितेचा केद्र बिंदू असलेल्या मिफ्ता महोत्सवाचे आयोजन यंदा ठाणे ये थील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात करण्यात आले होते.दिनांक २ सप्टेंबर पा सून सुरु झालेल्या या महोत्सवा चा सांगता समारोह नुकताच ९ सप्टेंबर रोजी पार पडला. यावेळी मनसे चे अध्यक्ष मा.श्री .राज ठाकरे, निरंजन हिरानंदानी, राजेश अथायडे, सुधाकर चव्हाण, वंदना गुप्ते, सुहास जोशी आणि इतर कलाकार उपस्थित होते.
यंदाच्या या मिफ्ता नाट्य चित्रपट महोत्सवात मान्यवर परीक्षकांनी तसेच रसिक प्रेक्षकांनी निवड केलेल्या दहा नाटके तसेच दहा चित्रपटांचा समावेश करण्यात आला होता.या महो त्सवाला ठाणेकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबाबत श्री. महेश वामन मांजरेकर यांनी ठाणे करांचे मनापासून आभार मानले व पुढील वर्षी हा महोत्सव एकाच वेळी ५ विविध जिल्ह्यामध्ये आयोजित करण्याचा आपला मानस असल्याचे जाहीर केले .
यंदाच्या मिफ्ता महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून मिफ्ता पुरस्कार सोहळा हा ऑक्टोबर महिन्यात सिंगापूर येथे रंगणार आहे.
या पुरस्कार सोहळ्याची नामांकने व घोषित पुरस्कार अभिनेत्री प्रिया बापट व अभिनेता उमेश कामत यांनी या सांगता सोहळ्यात जाहीर केले.
सिनेमा नावाचा माणूस व्ही .शां ताराम या राहुल रानडे दिग्दर्शि त संगीत - नृत्य कार्यक्रमाने या महोत्सवाची सांगता करण्यात आली.
यंदाच्या या मिफ्ता नाट्य चित्रपट महोत्सवात मान्यवर परीक्षकांनी तसेच रसिक प्रेक्षकांनी निवड केलेल्या दहा नाटके तसेच दहा चित्रपटांचा समावेश करण्यात आला होता.या महो
यंदाच्या मिफ्ता महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून मिफ्ता पुरस्कार सोहळा हा ऑक्टोबर महिन्यात सिंगापूर येथे रंगणार आहे.
या पुरस्कार सोहळ्याची नामांकने व घोषित
सिनेमा नावाचा माणूस व्ही .शां
या कार्यक्रमात स्वप्नील बांदोडकर ,अजित परब ,श्रीरंग भावे ,केतकी भावे ,मधुरा कुंभार यांच्या सुश्राव्य संगी ताने उपस्थित रसिक प्रेक्षकांची मने जिंकली तर सोनाली
कुलकर्णी , उर्मिला कानेटकर - कोठारे ,मानसी नाईक,नेहा पेंडसे ,मृण्मयी
देशपांडे ,सिद्धार्थ जाधव यांनी नृत्ये सादर करून रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सुबोध भावे,सचिन खेडेकर,प्रसाद ओक,जितेंद्र जोशी यांनी सांभाळली.
म्हैसकर फाऊडेशन चे मुख्य प्रायोजकत्व लाभलेल्या या कार्यक्रमाची संकल्पना श्री.महेश वामन मांजरेकर यांची आहे.
नामांकने व घोषित पुरस्कार.
कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सुबोध भावे,सचिन खेडेकर,प्रसाद ओक,जितेंद्र जोशी यांनी सांभाळली.
म्हैसकर फाऊडेशन चे मुख्य प्रायोजकत्व लाभलेल्या या कार्यक्रमाची संकल्पना श्री.महेश वामन मांजरेकर यांची आहे.
नामांकने व घोषित पुरस्कार.
चित्रपट घोषित पुरस्कार पुढीलप्रमाणे :-
१.कथा - मिलिंद बोकील - शाळा
२.पटकथा - अविनाश देशपांडे - शाळा
३.संवाद - विवेक बेळे - बदाम राणी गुलाम चोर .
४.गीतकार - स्वानंद किरकिरे - दत्ता दिगंबरया हो , मला भेट द्या हो ...- देऊळ .
५.संगीतकार - अजय नाईक - सतरंगी रे .
६.पार्श्वगायक - रूपकुमार राठो ड ,नाही एकटा...डॅबिस
७.पार्श्वगायिका - उर्मिला धनगर - वेलकम हो राया वेलकम... - देऊळ
८. नृत्य दिग्दर्शक - सुभाष नकाशे - अजिंठा.
९. कला दिग्दर्शक -प्रशांत राणे अभिषेक विजयकर - काक्स्पर्श.
१०.संकलक - अभिजित देशपांडे - देऊळ.
११.वेशभूषा - लक्ष्मण येल्लप्पा गोल्लार - काक्स्पर्श.
१२.रंगभूषा - विक्रम गायकवाड - काक्स्पर्श.
१३.सांउंड डिझायनर - निमेश छेडा अविनाश सोनावणे - शाळा
१४.प्रसिद्धी - साकेत धोगडे -अजिंठा.
१५.छायांकन - अजित रेड्डी -काक्स्पर्श.
१६.विनोदी भूमिका - जयवंत वा डकर - झकास.
मिफ्ता पुरस्कार सोहळा २०१२ ( नाटक विभाग घोषित पुरस्कार )
१.लेखक - विवेक बेळे -अलिबाबा आणि चाळीशीतले चोर.
२.नेपथ्य - निखील रत्नपारखी - टॉम आणि जेरी.
३.संगीत - संभाजी भगत - शिवाजी अंडरग्राउंड ईन भि मनगर महुल्ला
४.प्रकाश - प्रदीप वैद्य - अलिबाबा आणि चाळीशीतले चोर.
मिफ्ता पुरस्कार सोहळा २०१२ (नाटक विभा ग नामांकन )
५.सहाय्यक अभिनेत्री - मंजुषा गोडसे - अलिबाबा आणि चाळीशीतले चोर.
सीमा देशमुख - अलिबाबा आणि चाळीशीतले चोर.
सायली महाडिक - सरगम.
६.सहाय्यक अभिनेता - संभाजी तांगडे - शिवाजी अंडरग्राउंड ईन भिमनगर महुल्ला
रमेश भाटकर - मी रेवती देशपांडे
विद्याधर जोशी - अलिबाबा आणि चाळीशीतले चोर.
७.सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - मधुरा वेलणकर - लग्नबंबाळ
८.सर्वोत्कृष्ट अभिनेता -निखील रत्नपारखी - टॉम आणि जेरी.
मोहन जोशी - मी रेवती देशपांडे
आनंद इंगळे - लग्नबंबाळ
९.सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - विजय केंकरे - लग्नबंबाळ
नंदू माधव - शिवाजी अंडरग्राउंड ईन भिमनगर महुल्ला
१०.सर्वोत्कृष्ट नाटक - अलिबाबा आणि चाळीशीतले चोर - महाराष्ट्र कल्चरल सेंटर
टॉम आणि जेरी - अश्वमी थिएटर्स.
लग्नबंबाळ - शुभम थिएटर्स.
विशेष ज्यूरी पुरस्कार - शिवाजी अंडरग्राउंड ईन भिमनग र महुल्ला - पब्लिक ओपिनियन प्रोडक्शन आणि रंगमळा.
Posted By RASRAJ