अक्षय म्हणजे चिरंतन आणि चिरकाल! आपल्या जीवनातले काही क्षणही असेच अमूल्य आणि अक्षय असतात. अक्षय तृतीया दरवर्षी येते तीच अशा क्षणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी!
यंदाची अक्षय तृतीया 'वामन हरी पेठे ज्वेलर्स'च्या 'WHP डायमंड्स'तर्फे खास पद्धतीने साजरी होत आहे. सौंदर्याच्या आविष्कारात नटलेले हिऱ्यांचे लखलखीत दागिने 'वामन हरी पेठे ज्वेलर्स' यांच्या सर्व शोरूम्समध्ये आकर्षक ऑफरसह दाखल झाले आहेत.
