Wednesday, August 29, 2012

AB Maratha Mahila Mahasangha tarfe Tejswini Marath Purskaar Pradan !

१. राष्ट्रीय अध्यक्षा सरिता सावंत दीपाली परब यांच्या हस्ते समाज सेविका चित्रलेखा माने कदम यांचा सत्कार करण्यात आला.
२.  राष्ट्रीय अध्यक्षा सरिता सावंत दीपाली परब यांच्या हस्ते समाज सेविका  सौ शालिनीताई विखे-पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
३.  राष्ट्रीय अध्यक्षा सरिता सावंत दीपाली परब यांच्या हस्ते संबळ वादक सुलभ सावंत यांचा सत्कार करण्यात आला.
४.  राष्ट्रीय अध्यक्षा सरिता सावंत दीपाली परब यांच्या हस्ते अभिनेत्री निर्मिती सावंत यांचा सत्कार करण्यात आला.
५.  राष्ट्रीय अध्यक्षा सरिता सावंत दीपाली परब यांच्या हस्ते समाज सेविका पुष्पा गावडे यांचा सत्कार करण्यात आला.
६. सौ तेजस्विनी जगताप  राष्ट्रीय अध्यक्षा सरिता सावंत दीपाली परब यांच्या हस्तेयुवा तरुण प्रेरणा प्राजक्ता भोईटे  यांचा सत्कार करण्यात आला.
७. अनघा राणे यांच्या हस्ते उद्योग मैत्रिणी साप्तहीकेच्या संपादिका सौ सारिका भोईटे- पवार यांचा सत्कार करण्यात आला.
८. सौ तेजस्विनी जगताप यांच्या हस्ते ब्युटीसिंऐन सौ बीना गोहोकर यांचा सत्कार करण्यात आला.
९. वैशालीती सावंत यांच्या हस्ते डॉक्टर अमिता सुर्वे यांचा सत्कार करण्यात आला.
नोट- वकील  ज्योती पवार यांचे वडील आजारी असल्या कारणाने त्या कार्य्रक्रमाला हजार राहू शकली नाही.